Top 30 Motivational Quotes In Marathi

In This Quote You Can Share Motivational Quotes In Marathi

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.

घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण आज, आता नाही तर कधीतरी लोकांना लक्षात येईल, फक्त बघत रहा, थांबत नाही, आपला टप्पा कधीतरी येईल.

जेव्हा जेव्हा अंतःकरणात संघर्ष असतो, मनात हट्टीपणा असतो आणि गोष्टींमध्ये संघर्ष असतो तेव्हा समजून घ्या की संबंधांचा पराभव निश्चित आहे.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

Best Motivational Quotes In Marathi

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु करण्याची.

ते स्वप्नच काय जे सगळ्यांपेक्षा ेगळं नाही.

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले, तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.

Top Motivational Quotes In Marathi

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

सगळेच घडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही . काही घडे आयुष्यात नाती व मित्र आणि समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात..

नाते हे हृदयात असले पाहिजे शब्दात नाही….., आणि नाराजगी हि शब्दात असली पहिजे हृदयात नाही!

प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते ….. पण भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून *गरिबीत लाजु नये , आणि *श्रीमंतीत माजु नये* !!

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

Share Best Motivational Quotes In Marathi

Arvind Kumar Sahani

Share Quotes and Update Your Status from our website.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *